मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 40 पूजा रिद्धपूर

पूजा आरोगणा स्थान (श्रीचक्रधरप्रभू चरणांकित)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीपाचराउत बाबांच्या मठात, पूर्व बाजूच्या आवारात पश्चिमाभिमुख देवळात आहे. पूर्वी येथे रुपनायकांचा आवार होता. त्या आवारातील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात दाभेरी येथे वास्तव्य असताना रुपनायककांनी त्यांना विनंती करून रिद्धपूरला आणले. येथे रुपनायककांनी सर्वज्ञांची पूजा केली व त्यांना दुधातुपाची आरोगणा दिली. (उ. ली. ७९, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने