मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 41 चिंतन रिद्धपूर

विचार चिर्‍याचेस्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीगोविंदप्रभू मंदिराच्या उत्तरेस पश्चिमाभिमुख देवळात आहे. (मूळ पाषाण नाही)

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी येथे एक पाषाण होता. त्या पाषाणावर श्रीप्रभू दररोज उभे राहत. कधी बसतही असत. मग "आज कोणीकडे खेळ-क्रीडा करण्यास जावे" या संबंधी विचार करीत असत. म्हणून या विशिष्ट पाषाणाला 'विचार चिरा' असे नाव पडले. हळूहळू हा चिरा उपलब्ध नाही. त्या जागेवर दुसरा ओटा स्थापन केलेला आहे. विचार चिरा संबंधी पाषाण असल्यामुळे त्याचे विशेष परमाणी नमस्कार करण्याकरिता आलेले आहेत. येथील इतर लीळा : १) टेकाळी खालाळी अनुवाद करणे. (गो. प्र. च. ३४, स्था. पो.) २) धामणे माउरे म्हणणे. (गो. प्र. च. २६३, स्था. पो.) ३) शिराळे पुसदे म्हणणे. (गो. प्र. च. २६४) ४) नानोरी सोनोरी अनुवाद करणे. (स्था. पो.) ५) आठे जया अनुवाद करणे. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने