मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 42 भोजन रिद्धपूर

सोनसळे गव्हाची रोटी आरोगण करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीपेठगकरबाबाच्या मठात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सितोमितोने सोनसळे गव्हाच्या रोट्या करून त्या एका वस्त्रात गुंडाळून सुपाखाली झाकून ठेवल्या होत्या. तेव्हा श्रीगोविंदप्रभू येथे आले आणि त्यांनी त्या रोट्या काढून आरोगण केल्या. (गो. प्र. च. २९०, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने