मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 44 वस्त्र-समर्पण रिद्धपूर

वस्त्रपूजा करणे स्थान (श्रीचक्रधरप्रभू चरणांकित)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानाच्या पूर्व बाजूस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
आमच्या सर्वज्ञांना येथे गुडघे मोडून पश्चिमाभिमुख आसन झाले. मग सर्वज्ञांनी श्रीप्रभूंना वस्त्र समर्पण केले. (पू. ली. १६७, स्था. पो. खा. द. दे. मा. शा. प्र.)

जवळील इतर स्थाने