मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 46 पशु-सेवा रिद्धपूर

वासरास पेडी घालणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानाच्या नैऋत्येस ९ फूट १० इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
येथे तिकोपाध्यांच्या वासरांचा गोठा होता. श्रीप्रभू येथे येऊन वासराला गवताची पेडी घालत असत. (स्था. पो. दे. प्रत.)

जवळील इतर स्थाने