मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 47 भोजन रिद्धपूर

दहीभात आरोगण करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वस्त्रपूजा करणे स्थानापासून पूर्वेस ८ फूट ६ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
तिकोपाध्यांचा देहांत झाल्यावर प्रेत घराबाहेर काढण्यापूर्वी श्रीप्रभूंनी येथे दहीभाताची आरोगणा केली. (गो. प्र. च. ८३, स्था. पो. खा. द. दे. मा. शा. प्रत.)

जवळील इतर स्थाने