मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 48 शिक्षा रिद्धपूर

रांजणी सातरा घालणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दहीभात आरोगण करणे स्थानापासून दक्षिणेस ४ फूट ९ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
तिकोपाध्यांची मुलगी गायत्री, एके दिवशी विटाळशी झाली. ती श्रीप्रभूंच्या ओट्यावर बसून जेवण करू लागली. तेव्हा तिची आई म्हणाली, "श्रीप्रभूंच्या ओट्यावर बसून जेऊ नकोस." पण तिने काही ऐकले नाही. तेवढ्यात श्रीप्रभू आले. तिला थापटा मारला. पसाभर धूळ घेऊन अंथरूण वाटली आणि अंथरूण उचलून रांजणात घातले. (गो. प्र. च. १६, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने