मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 50 पूर्वसूचक रिद्धपूर

तिरडी बांधणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
मादने स्थानाच्या ईशान्येस ९ फूट ८ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
तिकोपाध्यांचा देहांत होणार हे जाणून, त्याचे पूर्वसूचक म्हणून श्रीप्रभूंनी येथे तिरडी बांधली. तिकटे तयार केली. (गो. प्र. च. ८३, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने