स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 53
चरणांकित
रिद्धपूर
अनुवर्जित उभे राहणे स्थान (श्रीचक्रधर)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तिकोपाध्यांच्या आवाराच्या नैऋत्य विभागी देवळाच्या बाहेर राजबिदीला लागून देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
मठी रोटी आरोगणा केल्यानंतर आमचे सर्वज्ञ श्रीप्रभूंना पोहोचवीत येथेपर्यंत आले. श्रीप्रभू तिकोपाध्यांच्या आवारात गेल्यावर मग आमचे सर्वज्ञ येथून भैरव बुरुजाकडे गेले. (पू. ली. ३५, स्था. पो.)