मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 54 भोजन रिद्धपूर

धानोचा घाटा आरोगणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तिकोपाध्यांच्या आवाराच्या पश्चिमेस प. म. श्रीतळेगावकर बाबांच्या मठाच्या बाहेरील ओसरीवर दक्षिण बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
धानोचा भाऊ आपे, तो आजारी होता. त्याच्यासाठी घाटा तयार करून तो काठवटीत ठेवला होता. तेवढ्यात श्रीप्रभू येथे आले आणि त्यांनी घाटा खाण्यास सुरुवात केली. "राठळ घाटा खात आहेत." म्हणून आपे मोठ्याने ओरडून धानोला सांगू लागला. धानो म्हणाला, "राठळांना खाऊ दे. मग तुला आणिक देईन." श्रीप्रभूंनी काठवटीतील घाटा आरोगण केला व नंतर येथून निघून गेले. (गो. प्र. च. १७१, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने