स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 56
आसन
रिद्धपूर
मुक्तेश्वरी आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीतळेगावकर बाबांच्या मठाच्या उत्तरेस गल्लीत दक्षिणाभिमुख लहान देवळात आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे भैरवाचे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील मुक्तेश्वराच्या देवळीजवळचे हे आसन स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
हे श्रीप्रभूंचे आसन स्थान असून येथे त्यांनी मुक्तेश्वराच्या प्रतिमेशी खेळ केला. (स्था. पो.)