मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 57 अग्नि रिद्धपूर

केशवनायकांच्या घोडवडीतील स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीगोपीराज बाबांच्या मठाच्या समोरील गल्लीत समोरच आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
या ठिकाणी केशवनायकांचा घोडे बांधण्याचा तबेला होता. एक दिवस श्रीगोविंदप्रभू येथे आले आणि म्हणू लागले, "हे घोडे सुटले, हे सुटणार नाही, हे सुटले." तितक्यात तबेल्याला आग लागली. श्रीप्रभू जे घोडे सुटतील म्हणाले, ते सुटले. बाकीचे सर्व घोडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. (गो. प्र. च. २६८, स्था. पो.) घोडवडी स्थानाच्या वायव्येचे श्री . किसन बुवा पुजारी यांच्या घराच्या आवारातील खोकलाईचे स्थान निर्देशरहीत आहे .

जवळील इतर स्थाने