स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 58
क्रीडास्थान
रिद्धपूर
महालक्ष्मीच्या मूर्तीशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीयक्षदेव बाबांच्या मठात उत्तर-दक्षिण, पूर्वाभिमुख ओसरीवर दक्षिण बाजूस आहे. श्रीप्रभूच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळातील हे स्थान होय. सर्वज्ञांनी उत्तरापंथे प्रयाण केल्यानंतर महायोगिनी आऊसा या ठिकाणी राहात होत्या. त्यांची गुंफा येथेच होती.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंनी येथे उभे राहून महालक्ष्मीच्या मूर्तीशी खेळ केला. (स्था. पो.)