स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 59
क्रीडास्थान
रिद्धपूर
घोड्याशी खेळ करणे स्थान (तेरावा घोडा)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीवाइंदेशकर बाबांच्या मठाच्या नैऋत्येस राजबिदीच्या पूर्व बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. या स्थानाचे प्रचलित नाव तेरावा घोडा ऊर्फ बागडा घोडा असे आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे पाषाणाचा घोडा होता. त्या घोड्याशी श्रीप्रभू खेळ करीत असत. (स्था. पो.)