स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 61
चिंतन
रिद्धपूर
टेकाळीचे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान त. भीमबाई जामोदेकर यांच्या मठाच्या पूर्वेस उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
टेकाळी म्हणजे टेकडी. विचार चिर्यावर उभे राहून अथवा बसून आज कोणीकडे जायचे या विषयी श्रीप्रभू विचार करीत. जर त्यांची टेकाळीकडे येण्याची इच्छा असेल, तर ते दुडदुड धाव घेऊन येथे येऊन उभे राहत असत. (गो. प्र. च. ३४, स्था. पो.)