स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 62
क्रीडा
रिद्धपूर
टेकाळी उतरता भटा थापा हाणणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान टेकाळी मंदिराच्या बाहेरील बाजूस पश्चिम भिंतीला लागून आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एक दिवस भुरभुर पाऊस येत होता. त्यामुळे चिखल होऊन निसरडे झाले होते. श्रीप्रभू भटोबासांचा हात धरून टेकडीची अवघड जागा उतरत होते. अवघड जागा उतरल्यावर श्रीप्रभूंनी हात सोडला आणि भटोबासांना थापटा मारला. (गो. प्र. च. १६८, स्था. पो.)