मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 66 द्वार रिद्धपूर

पश्चिमेच्या नगर महाद्वारातील स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रावणीच्या देवळाच्या पश्चिमेस राजबिंदीत प. भ. श्रीभक्तराज बाबांच्या मठालगतच उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी येथे पश्चिमाभिमुख नगर महाद्वार होते. या ठिकाणी श्रीप्रभू येऊन चरणाचारी उभे राहत असत. दरवाजाशी खेळ करीत असत. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने