स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 67
बाललीळा
रिद्धपूर
लेंकुरवी वेले लावणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रावणीच्या देवळाच्या दक्षिणेस श्री. व्यंकटराव सिनकर यांच्या घरात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी केशवनायकांनी मुलांना निरोप दिला की, "आज राठळांना घेऊन या." मग मुले श्रीप्रभूंना विनंती करून घेऊन येत होती. श्रीप्रभू चोरटे चोरटे श्रीचरण टाकत येत होते. न जाणे श्रीप्रभू आणिक दुसरीकडे कुठे निघून जातील, म्हणून मुलांनी येथून हातात हात धरून श्रीप्रभूंच्या भोवती कडे करून त्यांना श्रावणीच्या देवळात नेले. (क्र. च. ४९, क. प्रत, स्था. पो. खा. द. दे. मा. शा. प्र.)