मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 68 क्रीडास्थान रिद्धपूर

बारा घोडे (बावनीपुरा)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रावणीच्या देवळाच्या उत्तरेस बावनीपुरामध्ये दक्षिणाभिमुख देवळात आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
१) या पाषाणांवर बसून श्रीप्रभू "घोडा घोडा" म्हणून खेळ-क्रीडा करीत असत. या पाषाणांच्या घोड्यावर श्रीप्रभू दोन्ही श्रीचरण सोडून बसत असत. त्याला आपल्या श्रीचरणाने टाचलीत. छडी-छपाटीने अथवा दोरीने मारीत. "चाल चाल" म्हणत. (स्था. पो.) २) असेच एक दिवस श्रीप्रभू या पाषाणांच्या घोड्यावर बसलेले असताना घाटेच्या हरिभटांची भेट झाली. ते श्रीप्रभूंना धूप दाखवू लागले. मग श्रीप्रभूंनी त्यांना शिंगणापूरला जाण्यास सांगितले. (गो. प्र. च. १९, स्था. पो.) बावने पंचकमेटी पुढील भावेश्वर नावाचे स्थान निर्देशरहित आहे

जवळील इतर स्थाने