स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 69
क्रीडास्थान
रिद्धपूर
खेळ-क्रीडा करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री. सुरेश देशभ्रतार यांच्या वाड्यात दक्षिणाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे मात्रकौळीचे उत्तराभिमुख देऊळ होते. या ठिकाणी येऊन श्रीप्रभू खेळ-क्रीडा करीत असत. (स्था. पो.)