स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 70
चिंतन
रिद्धपूर
प्रजन आळीतील स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री. शेंडे गुरूजींच्या घराच्या पूर्वेस देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
विचार चिर्यावर उभे राहून अथवा बसून आज कोणीकडे जायचे या संबंधी श्रीप्रभू विचार करीत. जर त्यांची प्रजन आळीकडे येण्याची इच्छा असेल, तर ते दुडदुड धाव घेऊन येथे येऊन उभे राहत असत. (गो. प्र. च. ३४, स्था. पो. उ. को. प्र, वि. स्था. पो. क्र. ११३४)