स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 71
क्रीडा
रिद्धपूर
बोपा थापा हाणणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री. नंदलाल मेश्राम यांच्या घरासमोर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंचा बालपणीचा मित्र. त्याला श्रीप्रभूंनी येथे थापा मारला आणि "तू बोपा नव्हेसी" म्हणून हास्य केले. (गो. प्र. च. २५६, स्था. पो.)