मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 75 अवस्थान रिद्धपूर

अवस्थान स्थान (बंदेश्वर)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानाच्या पश्चिमेस देवळात आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे बंदेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
हे श्रीप्रभूंचे अनियत अवस्थानाचे ठिकाण होय. (स्था. पो.) येथील इतर लीळा : १) श्रीप्रभूंचा येथे पहुढ हात असते. (स्था. पो.) २) आपल्या सान्निध्यातील भक्तजनांना कोणाला कुठे पाठवावे, याची चिंता. निजधामाला जाण्यापूर्वी श्रीप्रभूंनी येथेच विचार स्वीकारली होती. (गो. प्र. च. ३११)

जवळील इतर स्थाने