मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 76 दान रिद्धपूर

ब्राह्मणा आसु देणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बंदेश्वरी अवस्थान स्थान देवळाच्या पश्चिमेस देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
एके दिवशी बंदेश्वराच्या देवळात श्रीप्रभूंना पहुडा - उपहुड झाल्यावर तेथे एक ब्राह्मण आला. त्याने श्रीप्रभूंना विनंती केली की, "मी दीन-दुबळा गरीब ब्राह्मण आहे. माझी मुलगी उपवर झालेली आहे आणि भिक्षाही मिळत नाही. त्यामुळे उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. तरी आपण काहीतरी मदत करावी." अशी त्याची विनंती ऐकताच कनवाळू श्रीप्रभू उठले आणि येथे येऊन श्रीचरणाच्या अंगठ्याने जमीन उकलून तीन ओंजळी आसु ब्राह्मणाला दिल्या. (गो. प्र. च. ३१२, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने