मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 77 मार्गदर्शन रिद्धपूर

ब्राह्मणा मार्ग सांगणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ब्राह्मणा आसु देणे स्थानाच्या पश्चिमेस व भैरव बुरुजाच्या किंचित आग्नेयेस श्री. राजाराम बोरकर यांच्या घराजवळ पश्चिमाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
येथे एका ब्राह्मणाने श्रीप्रभूंना विचारले, "देऊळवाड्याला जाणारा रस्ता कोणता?" तेव्हा श्रीप्रभूंनी त्या ब्राह्मणास देऊळवाड्याचा रस्ता सांगितला. (क्र. च. ६० क. प्र, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने