स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 79
प्रक्षाळण
रिद्धपूर
श्रीचरण प्रक्षाळणे स्थान (श्रीचक्रधर चरणांकित )
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या गाभाऱ्याच्या उत्तर खिडकीच्या बाहेर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू परिश्रयाला जाऊन आल्यावर येथे श्रीचरण प्रक्षाळण करीत असत. (पू. ली. १६७, स्था. पो.)