स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 80
क्रीडास्थान
रिद्धपूर
खेळ-क्रीडा करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीचरण प्रक्षाळणे स्थानाच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे आदित्याचे देऊळ होते. या ठिकाणी श्रीप्रभू खेळ-क्रीडा करीत असत. (स्था. पो. खा. द. दे. मा. प्र.)