स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 81
आसन
रिद्धपूर
आसन स्थान क्र. १
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खेळ-क्रीडा करणे स्थानापासून किंचित आग्नेयेस देवळाच्या सभामंडपात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे देवळी होती. येथे आमचे सर्वज्ञ विहारासाठी येत. त्या वेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असते. (स्था. पो. उ. प्र.)