स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 82
क्रीडा
रिद्धपूर
बटु भैरवाशी खेळ व दोही देवा भेटी स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थान क्र. १ पासून पूर्वेस ८ फूट १ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंनी येथे लहान भैरव प्रतिमेशी खेळ केला. एका वासनेप्रमाणे श्रीप्रभू आणि सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू यांच्या भेटीचे हे स्थान होय. (स्था. पो.)