स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 84
क्रीडास्थान
रिद्धपूर
प्रतिमांशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थान क्र. २ पासून पूर्वेस ८ फूट ५ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे उत्तर-दक्षिण, पूर्वाभिमुख पटीशाळा होती. त्या पटीशाळेवरील देवता प्रतिमांशी श्रीप्रभूंनी खेळ केला. (स्था. पो.)