स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 87
क्रीडास्थान
रिद्धपूर
प्रतिमांशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थान क्र. ४ पासून पूर्वेस ९ फूट ६ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंनी येथे पटीशाळेवरील देवता प्रतिमांशी खेळ केला. (स्था. पो.)