मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 88 दर्शन रिद्धपूर

द्वारका दर्शन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भैरव बुरुजाच्या पश्चिमेस भव्य देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
येथे लक्ष्मीधरभट देऊळवाडेकर यांना श्रीप्रभूंनी ५६ कोटी यादवांसहित द्वारका दाखविली. (क्र. महात्म्य प्रसंग १० वा, श्लोक ६८३)

जवळील इतर स्थाने