स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 90
अध्ययन
रिद्धपूर
वेदाध्ययन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान द्वारका दर्शन मंदिराच्या पश्चिमेस शहीद स्मारकाच्या व धर्मशाळेच्यावळ चंद्रबाजार सडकेच्या दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे वेदिका होती. बालपणी श्रीप्रभू येथे वेदांचे अध्ययन करीत असत. (स्था. पो.)