स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 91
भोजन
रिद्धपूर
पातळी आरोगणा स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वेदाध्ययन स्थानापासून पश्चिमेस १२७ फूट अंतरावर चांदूरबाजार सडकेच्या उत्तर बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
या ठिकाणी ब्राह्मणाचा तंबू होता. येथे श्रीप्रभूंनी पत्रावळीवर आरोगणा केली. (स्था. पो.)