मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 93 स्मशान रिद्धपूर

पूर्वीच्या स्मशानातील स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गौळणींशी खेळ करणे स्थानाच्या किंचित नैऋत्येस व चांदूरबाजार सडकेच्या दक्षिणेस मुकुंदराजदादा दर्यापूरकर यांच्या शेतात आहे. गावाच्या पश्चिमेचे पूर्वीचे स्मशान या ठिकाणी होते.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
रिद्धपूरातील कोणीही माणूस मरण पावल्यावर त्याच्या प्रेतासोबत श्रीप्रभू स्मशानापर्यंत येत असत आणि कपाळमोचन होईपर्यंत म्हणजे प्रेताची कवटी फुटेपर्यंत येथे बसत असत. (गो. प्र. च. ४१, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने