मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 94 स्नान रिद्धपूर

सुतक विहीर (स्नान)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान स्मशानातील स्थानापासून पूर्वेस ११५ फूट अंतरावर श्री. व्यंकटराव सिनकर यांच्या शेतात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
१) कपाळमोचन झाल्यानंतर श्रीप्रभू या विहिरीत सचैल स्नान करीत असत. (गो. प्र. च. ४१, स्था. पो.) २) श्रीप्रभू येथे स्नान करण्यासाठीही येत असत. ते अर्धे वस्त्र नेसून अर्धे वस्त्र धुऊन टाकीत. ते वाळल्यावर मग स्नान करीत. मग धुतलेले वस्त्र नेसून स्नान केलेले वस्त्र धुऊन टाकीत. त्यानंतर संध्याकरीत व टिळा लावीत. (गो. प्र. च. ३६, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने