स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 96
क्रीडा
रिद्धपूर
दुसरे करंड विहिरीशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दक्षिण बाजूच्या स्थानापासून उत्तरेस ४० फूट ६ इंच अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्व बाजूची उत्तर-दक्षिण दोन स्थाने करंड विहिरीशी खेळ करणे स्थाने होत. उत्तर व दक्षिण असे दोन करंड विहिरी होते. त्या विहिरीतील पाण्याशी श्रीप्रभू खेळ करीत असत. (स्था. पो.) या दोन्ही विहिरी काळाच्या ओघात बुजून गेल्या. याच ठिकाणी माहादासाला सर्पदंश झाला होता. (स्था. पो.)