मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 99 भोजन रिद्धपूर

सामान्य स्त्रीचे खाजे आरोगणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान करंड तथा राम-लक्ष्मण विहिरीशी खेळ करणे स्थानांपासून उत्तरेस अंदाजे ३०१ मीटर अंतरावर काशी नदीच्या पूर्व काठी देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
अचलपूरची एक वेश्या हलवायाच्या बाजारातून मिठाई घेऊन रिद्धपूरला येत होती. येथे तिची व श्रीप्रभूंची भेट झाली. तिच्या विनंतीनुसार तिने आणलेली मिठाई श्रीप्रभूंनी येथेच आरोगण केली. नंतर त्या वेश्येला रिद्धपूर नगरात प्रवेश करू न देता येथूनच परत पाठविले. (गो. प्र. च. ४५, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने