स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 100
अध्ययन
रिद्धपूर
वेदाध्ययन स्थान (काशी नदीकाठ)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सामान्य स्त्रीचे खाजे आरोगण करणे स्थानापासून दक्षिणेस अंदाजे ३०१ मीटर अंतरावर किंवा वाजेश्वराच्या वायव्येस अंदाजे ३०१ मीटर अंतरावर चांदूरबाजार सडकेच्या पलीकडे काशी नदीच्या पश्चिम काठावर शेतात देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे वेदिका होती. बालपणी श्रीप्रभू येथे वेदांचे अध्ययन तथा मनन करीत असत. (स्था. पो.)