स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 102
आसन
रिद्धपूर
दुसरे पिंपळाखालील आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तर बाजूच्या स्थानापासून दक्षिणेस २७ फूट अंतरावर शेताच्या बांधाला लागून देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे दोन पिंपळाची झाडे होती. त्या झाडाखालील ही श्रीप्रभूंची आसन स्थाने होत. (स्था. पो. उ. प्रत)