स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 103
भोजन
रिद्धपूर
चौकी खिचपुरी आरोगणा स्थान (वाजेश्वर)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वाजेश्वर येथे उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
येथे श्रीप्रभूंनी भक्तजनांसहित खिचपुरीची आरोगणा केली. गुळळा (चूळ भरणे ) - विडा झाला. (गो. प्र. च. १३४, स्था. पो.)