मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 104 द्वार रिद्धपूर

दारवठा स्थान (वाजेश्वर)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चौकी खिचपुरी आरोगणा स्थानाच्या पूर्वेस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी वाजेश्वराचे देऊळ पूर्वाभिमुख होते. देवळाच्या चौकाचा दरवाजा येथे होता. त्या दरवाजातील श्रीप्रभू संबंधित हे स्थान होय. येताजाता श्रीचरणाचा संबंध होत असते. (स्था. पो.) चौकी खिचपुरी आरोगणा स्थानाच्या पश्चिमेचे स्थान निर्देशरहीत आहे .

जवळील इतर स्थाने