स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 105
क्रीडा
रिद्धपूर
आडाशी खेळ करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळापासून उत्तरेस ४२ फूट ६ इंच अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी वाजेश्वराच्या जगतीबाहेर उत्तर बाजूला आड होता. त्या आडाशी श्रीप्रभू खेळ करीत असत. (स्था. पो. दे. मा. प्र.)