स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 108
आसन
रिद्धपूर
लिंबाखालील आसन स्थान (प्रथम)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान निरोध परिहरणे स्थानापासून किंचित नैऋत्येस ३४ फूट अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
पूर्वी येथे लिंबाचे झाड होते. त्या झाडाखाली श्रीनागदेवाचार्य विजनाला बसले असताना तथा भक्तजनांना निरुपण देत असताना श्रीप्रभू येथे येऊन बसत असत. (स्था. पो.)