मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 109 आसन रिद्धपूर

दुसरे लिंबाखालील आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पहिल्या लिंबाखालील आसन स्थानापासून पश्चिमेस १ फूट १० इंच अंतरावर देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी येथेही लिंबाचे झाड होते. त्या झाडाखाली श्रीनागदेवाचार्य विजनाला बसले असताना अथवा भक्तजनांना निरुपण देत असताना श्रीप्रभू येथे येऊन बसत असत. (स्था. पो.) १०९ क्रमांक स्थानाच्या उत्तरेचे ४ फूट ८ इंच अंतरावरील वेठी गमन नावाने ओळखले जाणारे स्थान व त्या स्थानाच्या उत्तरेचे १२ फूट अंतरावरील कामठा नावाने ओळखले जाणारे स्थान अशी दोन स्थाने निर्देशरहित आहेत .

जवळील इतर स्थाने