मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 110 आसन रिद्धपूर

भटाची मात्रा स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान निर्देशरहित कामठा स्थानापासून उत्तरेस २५ फूट १० इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीनागदेवाचार्य येथे विजनाला बसत असत. भक्तजनांना निरुपण करीत असत. त्या वेळी श्रीप्रभू या ठिकाणी येऊन बसत असत. आचार्यांच्या जवळील पोथ्या अवलोकन करीत. उचकून पाहत. तथा खेळ करीत. (स्था. पो. उ. को. प्र. वि. स्था. पो. क्र. ११३४) मराठी भाषेचा आद्यग्रंथ लीळाचरित्र याच ठिकाणी लिहिला गेला.

जवळील इतर स्थाने