मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 112 बाललीळा रिद्धपूर

पेंडीए गमन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कापूस वाटणे स्थानापासून नैऋत्येस ४३ फूट अंतरावर देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
श्रीप्रभू बालपणी विद्यार्थ्यांच्या सोबत उपाध्यांच्या वासरासाठी गवत आणण्याकरिता येथे येत असत. प्रत्येकजण एक-एक, दोन-दोन पेंड्या डोक्यावर ठेवून घेऊन जायचे. श्रीप्रभूंच्या डोक्यावरील पेंडी मात्र आधांतरी जात असे. (स्था. पो. उ. को. प्र.; गो. प्र. च. ३)

जवळील इतर स्थाने