मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 115 क्रीडा रिद्धपूर

वांकी वेसीशी क्रीडा करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वोडण झडपाच्या आवारातील स्थानापासून नैऋत्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या पश्चिम बाजूस देवळात आहे. हे स्थान माल्हनदेवी महाद्वार किंवा खैराळ मार्गीचे महाद्वार या नावांनीही ओळखले जाते.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी येथे उत्तराभिमुख वांकी वेस होती. त्या वेसीच्या दरवाजाशी श्रीप्रभू खेळ करीत असत. त्याचप्रमाणे वेसीच्या घोड्याशीही खेळ करीत असत. (गो. प्र. च. ९८, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने