मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 116 द्वार/चरणांकित रिद्धपूर

बेलोरा मार्गावरील महाद्वार स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान महाद्वार मंदिराच्या आग्नेयेस अंदाजे ४०२ मीटर बेलोरा मार्गावर तिमी पाकं जवळ देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी येथे नगराचे दक्षिण महाद्वार होते. श्रीप्रभू या ठिकाणी येऊन चरणाचारी उभे राहत असत. महाद्वारामध्ये खेळ-क्रीडा करीत असत. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने