मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 118 क्रीडास्थान रिद्धपूर

गौळणींशी खेळ करणे स्थान (बेलोरा)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मातांग विहीरापासून दक्षिणेस एक किमी अंतरावर बेलोरा बैलगाडी रस्त्याच्या पश्चिमेस श्री. तुळशीराम कोष्टी यांच्या शेतात देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पूर्वी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखाली सर्व गौळणी एकत्रित झाल्यानंतर श्रीप्रभू येथे येऊन त्यांच्याशी खेळ करीत असत व त्यांच्याजवळील दही, दूध, तूप, लोणी, ताक चाखत असत. (गो. प्र. च. २५, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने